ब्लड प्रेशर म्हणजे काय ?

आपले हृदय हे एक पंप आहे जे सगळ्या शरीरात रक्त पोहिचावायचे काम करते. फुफ्फुसाकडून आलेले ओकसिज्नयुक्त रक्त शरीरात हृदयद्वारे पोहोचवले जाते.  जेंव्हा आपण रक्तदाब मोजतो तेंव्हा तो 120/80 आशा दोन वेगवेगळ्या आकड्यात दिसतो. कारण हृदयाचा रक्त पुरवठा करताना दोन स्टेप होतात एका स्टेप मध्ये रक्त हृदयात येते आणि दुसर्‍या स्टेप मध्ये हृदय अंकुंचन पावून एका फोर्स मध्ये रक्त शरीरात पाठवले जाते त्यावेळेस जे वरचे जास्त प्रेशर आहे त्याला सायस्टोलिक ब्लड प्रेशर असे म्हणतात. तर जेनवा हृदय रेस्ट पोझिशन मध्ये असते आणि रक्त सगळ्या सहरीरात पोहोचलेले असते टेणवा रक्ताने रक्तवाहिन्यावरती निर्माण केलेल्या प्रेशर ला डायस्टोलिक प्रेशर असे म्हणतात.