घोरण्याचे चे संपूर्ण आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
घोरण्याचे चे संपूर्ण आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
झोपेत घोरणार्या व्यक्तींना स्लिप ऐपनिया असू शकतो. शरीरातील सर्व महत्वाच्या अवयवां वरती स्लिप एपनिया चे दुष्परिणाम होतात.
स्लीप अॅप्निया, विशेषतः ऑब्स्ट्रक्टिव स्लीप अॅप्निया (OSA), ही झोपेची एक गंभीर समस्या आहे. समन्यता घोरत झोपणे हे गाढ झोपल्याचे समजले जाते, परंतु हा चुकीचा समज असून झोपे दरम्यान घोरण्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
घोरण्यामुळे झोपेत श्वास वारंवार थांबतो आणि पुन्हा सुरू होतो. झोपेदरम्यान श्वास थांबल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी होते. या मुळे घोरणार्या व्यक्तिला अनेक आजारांना तोंड द्यावे लागूशकते. या पेज वर आपण त्याचा एक संक्षिप्त आढावा घेणार आहोत, ज्या मुळे तुमच्या घरी किंवा तुमच्या परिचित कुणाला घोरण्याचा त्रास असेल तर आरोग्याच्या संभाव्य धोक्याची कल्पना येवू शकते .
Frequently Asked Questions
1) आपण झोपेत का घोरतो ? ( Why we snore while sleeping?)
वय वाढल्यावर किंवा काही कारणाने जर घशातील स्नायू शिथिल होवून श्वसन मार्गात अडथळा आणत असतील तर आशा वेळेस त्या व्यक्तींना झोपेत घोरण्याचा त्रास होवू शकतो . झोपेत हे शिथिल झालेले स्नायू श्वसनमार्ग अरुंद करून फ्फुफुसात येणारा आणि बाहेरजणार्या वायुला अटकाव करतात, यामुळे स्नायू कंप पावतात यालाच आपण घोरणे म्हणतो .
2) स्ट्रोक चा त्रास होणे म्हणजे काय ? ( what is meaning of Stroks ?)
मेंदुमधील रक्तवाहिनी मध्ये गाठ तयार होवून मेंदूला होणारा रक्त पुरवठा कमी होतो, आणि त्या मुळे पक्षघात ( Paralysis ) चा त्रास होतो याला स्ट्रोक्स असे म्हणतात .
स्ट्रोक्स चा त्रास होणे - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
3) डिप्रेशन ची कारणे काय असतात ? ( what is reason behind Depressions ?)
डिप्रेशन ची अनेक करणे आसतात. मानसिक तनाव , तणावपूर्ण जीवन, आयुष्यातील न सुटलेल्या समस्या तसेच स्लिप आपनीय हे सुध्धा डिप्रेशन ला करणीभूत असते.
डिप्रेशन आणि मानसिक अस्वस्थता - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
4) रक्तदाब का वाढतो ? ( what is a reason for increasing Blood Pressure ?)
रक्तदाब वाढण्यामागे अनेक करणे असतात. स्लिप आपनीय हे त्यापैकि एक कारण आहे.
हाय ब्लड प्रेशर - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
5) हृदय रोग किंवा हार्ट अटॅक म्हणजे काय ? ( What is Heart Attack?)
हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी किंवा खंडित झाल्यामुळे त्याची कार्यकारण्याची क्षमता कमी होवून त्यावर तान येतो आणि जेंव्हा हृदयाला अजिबात रक्त मिळत नाही तेंव्हा हृदय बंद पडून मृत्यू होण्याचा धोका असतो. स्लिप आपनीय हे हृदय रोग होणाचे मुख्य कारण असते.
स्लिप आपनिया मुळे हृदय रोग कसा होतो - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
6) डायबेटीस का होतो ? ( What is reason of diabetic ?)
डायबेटीस म्हणजे रक्तातील साखर पेशी मध्ये न जाता ती रक्तातच पडून राहणे . याला टाइप 2 दाइबेटिस म्हणतात. आज भारतात टाइप 2 डायबेटीस चे प्रमाण वाढलेले आहे. स्लिप आपनीय हा सुध्धा टाइप 2 डायबेटीस ला वाढवणारा मुख्य घटक आहे.
स्लिप आपनिया मुळे डायबेटीस कसा होतो - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
7) वय वाढल्यावर हाडे कमकुवत का होतात ? वयस्कर मनसामध्ये सहज हाडे फ्राक्चर होण्याचे प्रमाण का वाढलेले आहे ?( Why bone become brittle at old age?)
Calcium ची कमतरता तसेच झोप नीट न झाल्यास हाडे ठिसुल होण्याचे प्रमाण वाढते. उतारवयातील लोकांची नीट न होणारी झोप ही त्यांचे एकूण आरोग्य बिघडवत असते. या करणानेच त्यांची हाडे सुध्धा ठिसुल होवून सहज फ्राक्चर होतात.
स्लिप आपनिया मुळे हाडे कमकुवत का होतात - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
8) किडनी चे आजार मध्ये स्लिप आपनीय सुध्धा कारण आहे का ? ( Dose Sleep Apniya cause kidney dises ?)
क्रोनिक किडनी डिसीस या प्रकारामध्ये स्लिप आपनिया हे कारण असू शकते
किडणीचे आजार आणि स्लिप आपनिया - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
9) स्लिप आपनीयमुळे नजर कमकुवत होते का ? ( Sleep Apnea cause eye problems?)
स्लिप आपनीय मध्ये वाढलेली शुगर ही डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करत असते .
स्लिप आपनीय मुळे नजर कमकुवत होणे- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
10) स्लिप आपनिया ची लक्षणे काय असतात ? ( What is Symptoms of Sleep Apniya ?)
स्लिप ऐपनीय ची लक्षणे - अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Contact us for Sleep Study & Capap Therapy
Zean Medical Equipments
Baratoti Karanja Maliwada A.Nagar
Mb. No. 9960633906